• Download App
    CBI Inquiry | The Focus India

    CBI Inquiry

    Lavasa Case : लवासाप्रकरणी पवार कुटुंबीयांना दिलासा मिळण्याची शक्यता:चौकशीची मागणी करणाऱ्या याचिकेवर निकाल राखीव

    पुण्याच्या लवासा सिटी प्रकल्पाला दिलेल्या कथित अवैध परवानग्यांबाबत राष्ट्रवादी (श.प) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार कुटुंबीयांविरोधात सीबीआय चौकशीची मागणी करणाऱ्या जनहित याचिकेवरील निकाल मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी राखून ठेवला. त्याच वेळी, ही याचिका फेटाळली जाण्याची शक्यताही न्यायालयाने व्यक्त केली आहे. मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अनखाड यांच्या खंडपीठासमोर याचिकेवर सुनावणी झाली. दिवाणी अधिकार क्षेत्राचा वापर करताना न्यायालय पोलिसांना एफआयआर नोंदवण्याचे निर्देश देऊ शकते, अशी कोणतीही कायदेशीर तरतूद याचिकाकर्ते वकील नानासाहेब जाधव यांना दाखवता आलेली नाही, अशी स्पष्टोक्ती या वेळी खंडपीठाने दिली.

    Read more

    Dr Gauri Palve-Garje : पालवे कुटुंबीयांचा गंभीर आरोप- गौरीची हत्याच; लेकीला न्याय मिळावा, सीबीआय चौकशीची मागणी

    गौरी ही आत्महत्या करणारी मुलगी नव्हती. ती पेशाने डॉक्टर होती. इतरांचे प्राण वाचवणारी होती. स्वतःचं आयुष्य संपवेल असं कधी वाटलं नव्हतं. तिने आत्महत्या केली नाही तर ही तिची हत्याच आहे, असा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला.

    Read more

    CBI inquiry : कोलकाता रूग्णालयात महिला डॉक्टरची हत्या प्रकरणी भाजपची CBI चौकशीची मागणी!

    विद्यार्थी संघटनांचा रास्ता रोको ; . याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. कोलकाता : पश्चिम बंगालमधील ( West Bengal ) कोलकाता येथील आरजी कर मेडिकल कॉलेज […]

    Read more

    Fadanavis Pendrive Bomb : सरकारी वकील प्रवीण चव्हाणांची विकेट; सीबीआय चौकशीसाठी फडणवीस जाणार हायकोर्टात!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातील बदली घोटाळा प्रकरणात सगळे कसे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या स्क्रिप्ट नुसार घडताना दिसत आहे…!! विधानसभेत पहिला पेन ड्राइव्ह […]

    Read more

    Anil Deshmukh – Parambir Singh : देशमुखांवरची केस मागे घेण्यासाठी परमवीर सिंगांवर दबाव?; मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडेंची सीबीआय चौकशी!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : मुंबईतील रेस्टॉरंट, हॉटेल, बार चालकांकडून 100 कोटींची खंडणी गोळा करण्याची असाइनमेंट तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली होती, असा आरोप सचिन […]

    Read more