Birbhum Violence Case: सीबीआयने हिंसाचारप्रकरणी गुन्हा दाखल केला, टीम लवकरच घटनास्थळी भेट देणार
पश्चिम बंगालमधील बीरभूम येथील हिंसाचाराचा तपास केंद्रीय एजन्सी सीबीआयने हाती घेतला आहे. सीबीआयचे विशेष पथक घटनास्थळी रवाना झाल्याचे एजन्सीच्या सूत्रांनी सांगितले. या टीममध्ये सीबीआयच्या सीएफएसएलमधील […]