• Download App
    CBI appeal against Kejriwal Sisodia discharge | The Focus India

    CBI appeal against Kejriwal Sisodia discharge

    Delhi High Court : दिल्ली मद्य धोरण खटला- हायकोर्टाची सर्व 23 आरोपींना नोटिस; CBI अधिकाऱ्यांविरोधात केलेल्या विधानांवर बंदी

    सोमवारी (९ मार्च) दिल्ली उच्च न्यायालयाने माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यासह २३ आरोपींना नोटीस बजावून त्यांचे उत्तर मागितले. सीबीआय अधिकाऱ्यांविरुद्ध ट्रायल कोर्टाच्या टिप्पण्यांना उच्च न्यायालयाने स्थगिती दिली.

    Read more