थंडीमुळे गंभीर आजार, मृत्यूचाही धोका; कोरोनाबाबत राष्ट्राध्यक्ष बिडेन यांचा इशारा
वृत्तसंस्था न्यूयॉर्क : अमेरिकेत कोरोनाची प्रकरणे सातत्याने वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी लोकांना इशारा दिला आहे. बिडेन म्हणाले की ज्या लोकांना […]