ST Strike : कारणे दाखवा नोटीस मिळाल्याने जळगावमधील एसटी कर्मचाऱ्याचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
नोटीस वाचल्यानंतर वाणी यांना हृदयविकाराचा झटका आला .दरम्यान ते जमिनीवर कोसळले. उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना वाणी यांचा वाटेतच मृत्यू झाला.ST Strike: Jalgaon ST employee dies […]