जातीनिहाय जनगणना अहवालात इतर मागासवर्गीयांचा समावेश नव्हता, त्रुटी असल्यानेच सादर केला नसल्याचे केंद्राचे न्यायालयात स्पष्टीकरण
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : सामाजिक-आर्थिक तसेच जातनिहाय जनगणना (२०११) यात इतर मागासवगीर्यांचा तपशील नव्हता. यात अनेक त्रुटी असल्याने दिशाभूल होईल यासाठी हा सार्वजनिक करण्यात […]