जात प्रमाणपत्र हायकोर्टातून रद्द झाल्यानंतर नवनीत राणांची खासदारकी धोक्यात, सर्वोच्च न्यायालयात धाव
युवा स्वाभिमान पक्षाच्या नेत्या आणि अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र हायकोर्टाने रद्द केले आहे. उच्च न्यायालयाने त्यांना निकालावेळी दोन लाख रुपयांचा दंडही […]