• Download App
    Cash Raid | The Focus India

    Cash Raid

    Ganja Smuggler : उत्तर प्रदेशात गांजा तस्कराच्या घरी कोट्यवधींचे घबाड; पैसे मोजून-मोजून थकले पोलिस

    प्रतापगडमधील एका तस्कराच्या घरावर पोलिसांनी छापा टाकला तेव्हा त्यांना २ कोटी रुपये रोख सापडले. ही संपूर्ण रक्कम १००, ५० आणि २० रुपयांच्या नोटांमध्ये होती. अधिकाऱ्यांनी नोटा मोजायला सुरुवात केली, पण लवकरच ते नोटा मोजून-मोजून थकले. अनेक महिला अधिकाऱ्यांनी घामही पुसायला सुरुवात केली.

    Read more