लोका सांगे ब्रम्हज्ञान पण….अजित पवारांच्या सभेत कोरोना नियमांचे उल्लंघन, गुन्हा दाखल करण्याची मागणी
कोरोनाच्या नियमांबाबत अजित पवार सातत्याने लोकांना सांगत असतात. अनेकदा अधिकारी-कर्मचारी आणि कार्यकर्त्यांनाही फैलावर घेतात. परंतु, पंढरपूर येथे त्यांच्याच सभेत लोकांनी गर्दी करून कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन […]