अखेर बैलगाडा शर्यतीला मिळाली परवानगी ; गृहमंत्र्यांनी दिली पाहीली प्रतिक्रिया
तब्बल ७ वर्षांनी राज्यात बैलगाडा शर्यतीचा धुरळा उडणार आहे.सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीला काही अटी आणि नियम घालून परवानगी देण्यात आली आहे. Permission was finally granted […]