WATCH : सांगलीत शर्यतीच्या छकड्यांना मागणी पुन्हा बैलगाड्यांच्या शर्यतीचा थरार सुरु होणार
विशेष प्रतिनिधी सांगली : बैलगाडा शर्यतींना सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिल्याने, शर्यतींच्या बैलगाड्या (छकडा गाड्या) बनवण्याच्या व्यवसायाला उर्जितावस्था आली आहे.बैलगाडा शर्यतींवर बंदी घालण्यात आल्यानंतर हा व्यवसाय […]