• Download App
    Cars | The Focus India

    Cars

    गाझियाबादेत बनावट दूतावासाचा भंडाफोड; 44 लाख रोकड, VIP नंबर प्लेटच्या आलिशान गाड्या जप्त

    उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये एका बनावट दूतावासाचा पर्दाफाश झाला आहे. मंगळवारी एसटीएफने त्या ठिकाणी छापा टाकून हर्षवर्धन जैनला अटक केली. त्याच्याकडून व्हीआयपी क्रमांक असलेल्या ४ आलिशान कार जप्त करण्यात आल्या आहेत. यासोबतच विविध देशांचे आणि कंपन्यांचे ३४ सील देखील सापडले आहेत. याशिवाय परराष्ट्र मंत्रालयाचा सील असलेले बनावट कागदपत्रे आणि ४४.७० लाख रुपये रोख रक्कम देखील जप्त करण्यात आली आहे.

    Read more

    एकाच दिवशी १०१ ईलेक्ट्रिक कारची खरेदी, औरंगाबादकरांचा विक्रम; २५ कार महिलांनी घेतल्या

    वृत्तसंस्था औरंगाबाद : एकाच दिवशी १०१ ई कार खरेदी करण्याचा विक्रम औरंगाबादकरांनी केला आहे. या पूर्वी ही संख्या ९९ होती. ‘मिशन फाॅर ग्रीन माेबिलिटी’अंतर्गत औरंगाबादेत […]

    Read more

    आमदार जोमात, सर्वसामान्य कोमात : आलिशान गाड्यांसाठी आमदारांना ३० लाखांपर्यंत बिनव्याजी कर्जाची घोषणा, सर्वसामान्य मात्र ८.५० टक्के व्याजदराने बेहाल

    लोकप्रतिनिधींना आधीच मिळणाऱ्या सोयीसुविधा कमी होत्या की काय, म्हणून आता आमदारांना आलिशान गाड्या घेण्यासाठी तब्बल 30 लाखांपर्यंतचं कर्ज तेही बिनव्याजी देण्याची घोषणा करण्यात आली आहे. […]

    Read more

    तृणमूळच्या हिंसाचाराने दिशा बदलली; पेट्रोल – डिझेल दरवाढीचा गाड्या जाळून निषेध

    वृत्तसंस्था कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालानंतर प्रचंड हिंसाचार माजवून अख्ख्या राज्यात दहशत पसरवणाऱ्या तृणमूळ काँग्रेसने हिंसाचाराची दिशा बदलली असून आता त्या पक्षाचे गुंड लोकांच्या […]

    Read more

    कारमध्ये ब्लॅक बॉक्स अनिवार्य ,युरोपातील देशांत अंमलबजावणी सुरू ; अपघात रोखण्यासाठी उपाय

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : विमान अपघाताचे कारण शोधून काढण्यासाठी विमानात असलेला ब्लॅकबॉक्स मोलाची मदत करत होता. आता तो कारमध्येही बसविला जावा, असा आदेश युरोपात काढला […]

    Read more