WATCH : गाजराच्या शेतीसाठी भांडगावची ओळख शेतकऱ्यांकडे पिढ्यानपिढ्या गाजर शेतीची परंपरा
विशेष प्रतिनिधी उस्मानाबाद – महाराष्ट्रात एका गावात फक्त गाजराची शेती केली जाते, असे सांगितले तर आश्चर्य वाटेल. पण, ही खरी गोष्ट आहे.राज्यात गाजराचे गाव म्हणून […]