सिंगापूरमध्ये पुस्तकात छापले प्रेषित मोहम्मद यांचे वादग्रस्त व्यंगचित्र, सरकारने घातली बंदी घातली
सिंगापूरमध्ये प्रेषित मोहम्मद पैगंबर यांची व्यंगचित्रे आणि वादग्रस्त छायाचित्रे प्रकाशित केल्याबद्दल एका पुस्तकावर बंदी घालण्यात आली आहे. मुस्लिम व्यवहार मंत्री मासागोस झुल्कीफ्ली यांनी म्हटले आहे […]