चीनच्या मालवाहू यानाचे यशस्वी उड्डाण, अंतराळ स्थानकाला साहित्य पुरवठा करणार
वृत्तसंस्था बीजिंग : चीनच्या तियांगगॉंग अंतराळ स्थानकाला साहित्य पुरवण्यासाठी आणि अंतराळवीरांना मदत करण्यासाठी मालवाहू यानाने यशस्वी उड्डाण केले. तियानझोऊ-३ असे मालवाहू यानाचे नाव आहे. सुमारे […]