तब्बल १०० कर्मचाऱ्यांना कार दिली भेट ; तमिळनाडूमधील सॉफ्टवेअर कंपनीचा उपक्रम
वृत्तसंस्था चेन्नई : तामिळनाडूतील चेन्नई येथील सॉफ्टवेअर फर्मने आपल्या १०० कर्मचाऱ्यांना चक्क कार भेट दिली आहे. सलग पाच वर्षे पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे कौतुक करण्यासाठी हा […]