• Download App
    Car Blast | The Focus India

    Car Blast

    Delhi : दिल्लीत लाल किल्ल्याजवळ कारमध्ये स्फोट, 9 ठार; 24 जखमी; कार पुलवामा येथील तारिकची

    १४ वर्षांनंतर दिल्ली पुन्हा एकदा स्फोटाने हादरली. सोमवारी संध्याकाळी ६:५२ वाजता लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक १ जवळ एका चालत्या कारमध्ये शक्तिशाली स्फोट झाला. या स्फोटात दोन महिलांसह नऊ जणांचा मृत्यू झाला आणि २४ जण जखमी झाले.

    Read more