अमेरिकेत कॅपिटल हिलवर कारचालकाने पोलीस अधिकाऱ्याला चिरडले; एकाचा मृत्यू, हल्लेखोरही गोळीबारात ठार
अमेरिकन संसद भवन (कॅपिटल हिल) बाहेर एका कारचालकाने बॅरिकेडला धडक दिल्यानंतर दोन पोलीस अधिकाऱ्यांना चिरडले. त्यात एक पोलीस अधिकारी ठार झाला, तर दुसरा जखमी झाला. […]