• Download App
    candidature | The Focus India

    candidature

    आधी खेचाखेची आणि काटाकाटी; पण आता उरलेल्या उमेदवार याद्या जाहीर करण्याची सगळ्यांचीच घाई!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात जास्तीत जास्त जागा मिळवण्यासाठी आधी खेचाखेची झाली. नंतर एकमेकांच्या उमेदवाऱ्या कापण्यासाठी काटाकाटी झाली. पण आता उमेदवारी […]

    Read more

    Rajratna ambedkar : पोस्टर्स वरती झाली “भावी” मुख्यमंत्र्यांची गर्दी; जरांगे यांचे नाव परस्पर जाहीर करून तिसऱ्या आघाडीने चुरस वाढवली!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांपूर्वीच पोस्टर्स वरती झाली “भावी” मुख्यमंत्र्यांची गर्दी; त्यात मनोज जरांगे ( manoj jarange ) यांचे नाव परस्पर जाहीर करून […]

    Read more

    लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) पक्षाने उमेदवारी यादी केली जाहीर

    चिराग पासवान हाजीपूरमधून निवडणूक लढवणार विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा सहयोगी लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) ने लोकसभा निवडणुकीसाठी पाच जागांसाठी आपल्या उमेदवारांची […]

    Read more

    ‘मी आधी राहुल गांधींना तयार करण्याचा प्रयत्न करेन, नाही तर काँग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी दाखल करेन…’ – मुख्यमंत्री अशोक गेहलोत

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आता महिनाभरापेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. अशा स्थितीत पक्षांतर्गत खळबळ उडाली आहे. अशोक गेहलोत यांच्याप्रमाणे मंगळवारी रात्री आमदारांची […]

    Read more

    कॅप्टन अमरिंदर उपराष्ट्रपतिपदासाठी चर्चेत ; एनडीएकडून उमेदवारीची तयारी, पक्ष भाजपमध्ये विलीन होणार

    वृत्तसंस्था चंदिगड : पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग हे एनडीएचे उपाध्यक्षपदाचे उमेदवार असू शकतात. कॅप्टन यांनी आपला पक्ष पंजाब लोक काँग्रेसचे भाजपमध्ये विलीनीकरण करण्याच्या […]

    Read more

    देशाला मिळणार पहिल्या महिला आदिवासी राष्ट्रपती; द्रौपदी मुर्मू यांना एनडीएची उमेदवारी!!; कोण आहेत त्या??

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात देशाला पहिल्या महिला आदिवासी राष्ट्रपती मिळणार आहेत. या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने चर्चा करून एनडीएने द्रौपदी मुर्मू यांना […]

    Read more

    राष्ट्रपती निवडणूक : अपयशाच्या पार्श्वभूमीवर पवारांनी फेटाळली उमेदवारी; राष्ट्रवादीच्या गोटातून गुलाम नबी आझादांचे नाव पुढे!!

    प्रतिनिधी मुंबई : देशभरातील सर्व विरोधकांनी एकत्र येऊन राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी शरद पवारांचे नाव सुचवले असले तरी स्वतः त्यांनी मात्र आपल्या उमेदवारीची शक्यता फेटाळून लावली आहे. […]

    Read more

    विधान परिषद (ना)उमेदवारी : चंद्रकांत दादांच्या इशाऱ्यानंतर तरी पंकजा मुंडे समर्थकांना समजावणार?? की…

    प्रतिनिधी मुंबई : विधान परिषदेच्या निवडणूकीत भाजपने तिकिट कापण्याच्या मुद्दयावरून नाराज झालेल्या पंकजा मुंडे आणि त्यांच्या समर्थकांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादांच्या पाटील यांनी स्पष्ट इशारा […]

    Read more

    भाजपच्या नगरसेविकेला कॉँग्रेसकडून विधानसभेसाठी उमेदवारी, कोल्हापूर उत्तर मतदारसंघासाठी उमेदवारी जाहीर

    विशेष प्रतिनिधी कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी कॉँग्रेसने चक्क भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविकेला उमेदवारी दिली आहे. काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर त्यांच्या […]

    Read more

    योगी आदित्यनाथांना काळे झेंडे दाखविणाऱ्या तरुणीला अखिलेश यादवांचे मोठे बक्षीस, थेट विधानसभेची दिली उमेदवारी

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना काळे झेंडे दाखवणाऱ्या पूजा शुक्ला या तरुणीला अखिलेश यादव यांनी मोठे बक्षीस […]

    Read more

    उमेदवारी मिळूनही ‘यूपी’मध्ये काॅंग्रेसचा त्याग सुरुच चार उमेदवार पक्ष सोडून गेले

    विशेष प्रतिनिधी लखनौ : काँग्रेसने उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. ८९ उमेदवारांच्या या यादीत ३७ महिलांना तिकीट मिळाले आहे. यापूर्वी पहिल्या […]

    Read more

    ज्या आमदारासोबत राहूल गांधींच्या लग्नाच्या अफवा पसरल्या होत्या त्यांना भाजपने दिली रायबरेलीतून उमेदवारी

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : काही वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशच्या आमदार आदिती सिंह यांच्यासोबत राहूल गांधी यांचे लग्न होणार अशा अफवा पसरल्या होत्या. त्याच आदिती सिंह […]

    Read more

    सोनू सूदच्या बहिणीला उमेदवारी दिल्याने कॉँग्रेसमध्ये गृहकलह, विद्यमान आमदाराचा भाजपमध्ये प्रवेश

    विशेष प्रतिनिधी चंदीगड: चित्रपट अभिनेता सोनू सूद याच्या बहिणीला कॉँग्रेसने उमेदवारी तर दिली पण त्यामुळे पक्षात गृहकलह उफाळून आला आहे. मोगा या मतदारसंघातील कॉँग्रेसच्या विद्यमान […]

    Read more

    यूपीत प्रियांका कसे आणणार महिलाराज??; काँग्रेसच्या उमेदवारीकडेच महिलांनी फिरवली पाठ!!

    विशेष प्रतिनिधी लखनऊ : उत्तर प्रदेश विधानसभेत काँग्रेस पक्ष 40% महिला उमेदवारांना निवडणुकीत उतरवणार आहे, अशी चमकदार घोषणा काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी केली खरी, […]

    Read more

    प्रज्ञा सातव यांना विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर, काँग्रेसची घोषणा

    काँग्रेसचे महासचिव मुकूल वासनिक यांनी एक प्रसिद्धीपत्रक काढून प्रज्ञा सातव यांना विधान परिषदेचं तिकीट देण्यात येत असल्याचं जाहीर केलं आहे.Congress announces candidature of Pragya Satav […]

    Read more

    मोहन देलकर यांच्या पत्नी शिवसेनेत; दादरा नगर हवेलीतून लोकसभेची उमेदवारी!!

    प्रतिनिधी दादरा नगर हवेली : दादरा हवेली लोकसभा मतदारसंघाचे दिवंगत खासदार मोहन भाई देलकर यांच्या पत्नी कलाबेन देलकर या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी वर्षा […]

    Read more

    ममता बॅनर्जी यांनी गुन्ह्यांची माहिती लपविली, आक्षेप घेत उमेदवारी अर्ज रद्द करण्याची भाजपच्या प्रियंका टिबरेवाल यांची मागणी

    विशेष प्रतिनिधी कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल कॉंग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांच्या भवानीपूर येथील उमेदवारीवर भाजपच्या उमेदवार प्रियंका टिबरेवाल यांनी आक्षेप घेतला आहे.Mamata […]

    Read more

    सुमार कामगिरी असल्यास विधानसभेची उमेदवारी नाकारणार, जे. पी. नड्डा यांचा आमदारांना इशारा

    विशेष प्रतिनिधी आग्रा: सुमार कामगिरी असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या आमदारांना पुढील वेळी उमेदवारी नाकारणार असल्याचा इशारा राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी दिला आहे. यावेळी मुख्यमंत्री […]

    Read more

    प्रदीप शर्मा : सचिन वाझेचा एकेकाळचा बॉस, ११३ एन्काऊंटर, शिवसेनेच्या उमेदवारीवर हितेंद्र ठाकूरलाही नडला

    अँटेलिया संशयित कार आणि मनसुख हिरेन हत्याप्रकरणी अटक करण्यात आलेला निवृत्त पोलीस प्रदीप शर्मा एकेकाळी सचिन वाझेचा बॉस होता. त्याच्या नावावर तब्बल ११३ एन्काऊंटर असले […]

    Read more

    उत्तर प्रदेश भाजपला अखेर उपरती; बलात्कारातील दोषी आमदाराच्या पत्नीची उमेदवारी केली रद्द

    वृत्तसंस्था उन्नाव :  उत्तर प्रदेश भाजपला अखेर उपरती झाली आहे… बलात्कारातील आरोपी आमदार कुलदीप सेनगर याची पत्नी संगीता सेनगर यांना जिल्हा पंचायत निवडणूकीत दिलेली उमेदवारी […]

    Read more