• Download App
    candidates | The Focus India

    candidates

    यूपीमध्ये शिवसेनेचा मोदी सरकारवर हल्लाबोल, संजय राऊत म्हणाले- 100 उमेदवार उभे करू, ओवैसींवरील हल्ल्याला सांगितले नाटक

    केंद्रातील मोदी सरकारविरोधात शिवसेनेने महाराष्ट्राबाहेर प्रचार सुरू केला आहे. आज (शनिवार, 5 फेब्रुवारी) लखनऊ येथे किसान रक्षा पक्षासोबत आयोजित पत्रकार परिषदेत शिवसेना खासदार संजय राऊत […]

    Read more

    आम आदमी पार्टीचे काँग्रेसच्या पुढचे पाऊल; शपथेनंतर उमेदवारांकडून घेतली कायदेशीर प्रतिज्ञापत्रावर सही!!

    विशेष प्रतिनिधी पणजी : गोव्याची विधानसभा निवडणूक जसजशी रंगात येत आहे तस तसे राजकीय पक्षांचे वेगवेगळे फंडे पुढे येत आहेत. पक्षांतराच्या भीतीतून काँग्रेसने आपल्या उमेदवारांना […]

    Read more

    बाळासाहेब म्हणाले होते, “गयाराम” आमदारांना रस्त्यात तुडवा!!: संजय राऊतांनी उडवली काँग्रेस उमेदवारांच्या शपथविधीची खिल्ली

    विशेष प्रतिनिधी मुंबई : गोवा विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसने आपल्या सर्व उमेदवारांना मंदिरे, मशिदी, आणि चर्चमध्ये नेऊन शपथविधी कार्यक्रम केला आहे. विधानसभा निवडणुकीत निवडून आलो तर […]

    Read more

    गोव्यात राष्ट्रवादीची 24 स्टार प्रचारकांची मोठ्ठी यादी, पण नेमके उमेदवार तरी किती??

    विशेष प्रतिनिधी मुंबई : गोव्यात विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस नाही स्टार प्रचारकांची भलीमोठी 24 जणांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये पक्षाध्यक्ष खासदार शरद पवार खासदार […]

    Read more

    SBI ने गर्भवती महिला उमेदवारांसाठी भरतीचे नियम बदलले, तीन महिन्यांपेक्षा जास्त प्रेग्नंट महिलांना नोकरी नाही

    सर्व बँकांनी आपल्या ग्राहकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी तसेच इतर कामांसाठी वेळोवेळी अनेक बदल केले आहेत. आता देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ इंडियाने गर्भवती […]

    Read more

    UP Election: भाजपची 91 उमेदवारांची यादी जाहीर, मुख्यमंत्री योगींचे माध्यम सल्लागार शलभमणी यांना देवरियातून तिकीट

    उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने (भाजप) शुक्रवारी आणखी 91 उमेदवारांची यादी जाहीर केली. पक्षाने सीएम योगी यांचे मीडिया सल्लागार शलभमणी त्रिपाठी यांना देवरियातून […]

    Read more

    उमेदवारी मिळूनही ‘यूपी’मध्ये काॅंग्रेसचा त्याग सुरुच चार उमेदवार पक्ष सोडून गेले

    विशेष प्रतिनिधी लखनौ : काँग्रेसने उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. ८९ उमेदवारांच्या या यादीत ३७ महिलांना तिकीट मिळाले आहे. यापूर्वी पहिल्या […]

    Read more

    Punjab BJP Candidates List : पंजाबसाठी भाजपची ३४ उमेदवारांची पहिली यादी जाहीर, प्रत्येक समाजाला प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न

    पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने पहिली यादी जाहीर केली असून त्यात ३४ उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे. पंजाब निवडणुकीसाठी उमेदवारांची नावे जाहीर करताना भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस तरुण […]

    Read more

    रेल्वे भरती परीक्षेचा आज निकाल, दीड लाख पदांवरील उमेदवारांच्या भाग्याचा फैसला

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : रेल्वे भरती बोर्डाच्या परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर होणार असल्याची शक्यता आहे. दीड लाखांवर पदांवरील उमेदवारांच्या भाग्याचा फैसला यातून होणार आहे. […]

    Read more

    MPSC : परीक्षा पुढे ढकलल्यानंतर परीक्षार्थींना आयोगाचा इशारा! विद्यार्थ्यांची पुन्हा आयोगावर टीका

    विशेष प्रतिनिधी मुंबई : एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 2 जानेवारी रोजी होणाऱ्या पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. यानंतर आयोगावर प्रचंड टीका करण्यात येत […]

    Read more

    महापालिका, नगरपरिषद निवडणुकांसाठी उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

    कोवीड-19 मुळे प्रशासकीय आव्हाने व अडचणी निर्माण झाल्या, अशा परिस्थितीत पडताळणी समित्यांकडून केवळ जात वैधता प्रमाणपत्र वेळेत न दिल्यामुळे उमेदवारांना, राखीव असलेल्या पदांसाठी निवडणूक लढविण्याच्या […]

    Read more

    Bank of India Recruitment: बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची सुवर्ण संधी, 8वी, 10वी आणि पदव्युत्तर उमेदवारांनी त्वरीत करा अर्ज

    बँक ऑफ इंडियामध्ये लखनऊ झोनमध्ये इयत्ता 8 वी, 10 वी आणि पदव्युत्तर उमेदवारांसाठी मेगा भरती होणार आहे. यासाठी फॅकल्टी, ऑफिस असिस्टंट, ऑफिस अटेंडंट, माळी आणि […]

    Read more

    महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांची पोटनिवडणूक जाहीर; अद्याप आरक्षण नाही तरी निवडणूक ओबीसींमध्येच…!!

    प्रतिनिधी मुंबई : सुप्रिम कोर्टाने राज्य सरकार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलू शकत नाही, तसा अधिकार राज्य सरकारला नाही, असा आदेश दिला. त्यामुळे अखेर राज्य […]

    Read more

    उत्तर प्रदेश विधानसभेच्या सर्व जागा लढविणार; आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंह यांची माहिती; पंधरा दिवसांत उमेदवारांची घोषणाही

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : उत्तर प्रदेश विधानसभेच्या सर्व जागा लढविणार असल्याची माहिती आम आदमी पार्टीचे राजसभेचे खासदार संजय सिंह यांनी दिली. पुढील वर्षी म्हणजेच २०२२ […]

    Read more

    निकालांना २२ दिवस बाकी असताना संभाव्य आमदारांची राजस्थानात रवानगी; काँग्रेस – बद्रुद्दीन अजमल यांच्या महाजोटचा “माइंड गेम”

    वृत्तसंस्था गुवाहाटी :  आसाममध्ये २ मे नंतर आपलेच सरकार येणार आहे, अशा अविर्भावात काँग्रेस आणि बद्रुद्दीन अजमल यांच्या ऑल इंडिया युनायटेड डेमॉक्रॅटिक फ्रंट महाजोट अर्थात […]

    Read more

    आसाममध्ये अखरेच्या टप्प्यामध्ये 78.29 टक्के मतदान ; 337 उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात सीलबंद

    वृत्तसंस्था दिसपूर : आसाम विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या आणि अखेरच्या टप्प्यात मंगळवारी सायंकाळी 5 वाजून 20 मिनिटापर्यंत 78.29 टक्के मतदान झाले आहे. 126 मतदारसंघासाठी मतदान झाले. […]

    Read more