करहल मतदारसंघात न मागताच अखिलेश यादवांना काँग्रेसचा पाठिंबा; काँग्रेस उमेदवाराचे तिकीट हायकमांडने मागे घेतले
वृत्तसंस्था लखनऊ : उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्षाचा गड मैनपुरी जिल्ह्यातील करहल मतदारसंघातून काँग्रेसने ज्ञानवती यादव उमेदवारी दिली होती. परंतु आज काँग्रेस हायकमांडने त्यांची उमेदवारी मागे […]