धर्मांतर करणाऱ्या अनुसुचित जाती आणि जमातीच्या नागरिकांचे आरक्षण रद्द करा, भाजप खासदारांची संसदेत मागणी
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : धर्मांतर करणाऱ्या अनुसूचित जात आणि अनुसूचित जमातींच्या नागरिकांचे आरक्षण रद्द करण्याची गरज आहे, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या खासदारांनी संसदेत […]