जेट एअरवेजच्या संस्थापकांच्या जागेवर सीबीआयची धाड, 538 कोटी रुपयांचे बँक फसवणूक प्रकरण, कॅनरा बँकेच्या तक्रारीवरून कारवाई
वृत्तसंस्था मुंबई : बँक फसवणूकप्रकरणी सीबीआयने शुक्रवारी जेट एअरवेज (इंडिया) लिमिटेडचे संस्थापक नरेश गोयल यांच्या मुंबईतील कार्यालयासह सात ठिकाणांची झडती घेतली. वास्तविक, कॅनरा बँकेने 538 […]