Canadian : कॅनडातील माध्यमांकडून भारताची बदनामी, भारताचे उत्तर- कोणाला व्हिसा द्यायचा आणि कोणाला नाही, हा आमचा अधिकार!
वृत्तसंस्था नवी दिल्ली : Canadian परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी कॅनडाच्या मीडियावर भारताची बदनामी केल्याचा आरोप केला. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी कॅनडाच्या काही मीडिया […]