कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री म्हणाल्या- भारतावरील आरोपांवर ठाम; निज्जरच्या हत्येत हात; भारतीय मुत्सद्दी म्हणाले- कॅनडाने मर्यादा ओलांडू नये
वृत्तसंस्था ओटावा : खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येप्रकरणी कॅनडाने पुन्हा एकदा भारतावर आरोपांचा पुनरुच्चार केला आहे. कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री मेलानी जोली म्हणाल्या, “आमचा विश्वास आहे […]