• Download App
    canada | The Focus India

    canada

    कॅनडाच्या संरक्षण मंत्रिपदी भारतीय वंशाच्या अनिता आनंद यांची निवड

    विशेष प्रतिनिधी टोरांटो – भारतीय वंशाच्या कॅनडाच्या राजकीय नेत्या अनिता आनंद यांची कॅनडाच्या संरक्षण मंत्री नियुक्ती झाली आहे. पंतप्रधान जस्टिन ट्र्युडू यांनी आनंद यांच्याकडे ही […]

    Read more

    कोरोना काळात कॅनडात निवडणुकीचा घाट घालणाऱ्या जस्टीन ट्रुड्यू यांना बहुमत नाहीच

    वृत्तसंस्था टोरोंटो – कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुड्यू यांच्या लिबरल पक्षाला संसदीय निवडणूकीत विजय मिळाला आहे. मात्र, ट्रुड्यू यांना हवे असलेले बहुमत मात्र त्यांच्या पक्षाला मिळाले […]

    Read more

    रोमन कॅथॉलिक चर्चचा मानवतेविरुध्दच गुन्हा, कॅनडातील कुपर बेट इंडियन इंडस्ट्रीयल बोर्डींग स्कूलच्या जागेवर सापडल्या १६० मुलांच्या कबरी

    विशेष प्रतिनिधी टोरांटो : युरोपीयनांप्रमाणेच कॅनडीयनांनीही मुळ रहिवाशांवर केलेल्या अत्याचाराच्या कहाण्या आणि यामध्ये रोमन कॅथॉलिक चर्चच्या मानवतेविरुध्दच्याच गुन्ह्याची आणखी एक मालिका उघड झाली आहे. मुळ […]

    Read more

    कॅनडातील शाळेच्या आवारात सापडले १८२ मुलांचे सांगाडे

    वृत्तसंस्था क्रॅनब्रूक (कॅनडा) – गेल्या शतकात बंद पडलेल्या निवासी शाळांमध्ये आदिवासी वंशाच्या मुलांवर क्रूर अत्याचार झाल्याची दोन प्रकरणे नुकतीच उघडकीस आली असताना आणखी एक प्रकरण […]

    Read more

    कॅनडा आणि अमेरिकेमध्ये उष्माघाताचे तांडव शेकडो लोकांचा मृत्यू; अनेकांची वॉटर पार्ककडे धाव

    वृत्तसंस्था वॅशिंग्टन : कॅनडा आणि अमेरिकेत अचानक कडक ऊन पडू लागले आहे. आकाशातून आगीचे लोळ येत असल्याचे जाणवत आहे. आतापर्यंत शेकडो लोक मृत्युमुखी पडल्याचे वृत्त […]

    Read more

    कॅनडात निवासी शाळेच्या जागेत २१५ मुलांचे सांगाडे, धर्मांतराप्रकरणी पोप यांनी माफी मागावी

    विशेष प्रतिनिधी टोरांटो : कॅनडामध्ये गेल्या शतकात कॅथोलिक चर्चकडून चालविल्या जाणाऱ्या निवासी शाळांमध्ये झालेल्या अत्याचारांबाबत पोप फ्रान्सिस यांनी अधिकृत माफी जाहीर करावी,People sentiments against pope […]

    Read more

    Coronavirus and Vaccine : कॅनडात लहान मुलांना फायझरची लस ; लसीकरणास परवानगी देणारा पहिला देश

    वृत्तसंस्था ओटावा : जगभरात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची चर्चा होत आहे. या लाटेत लहान मुलांना अधिक धोका असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे कॅनडातील लहान मुलांना फायझर […]

    Read more

    मोदींच्या लसमैत्रीप्रति कृतज्ञता, कॅनडातील राज्याने भारताला पाठविले तीन हजार व्हेंटिलेटर

    भारतात कोरोनाचा कहर नसताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक देशांशी लसमैत्री उपक्रम राबविला. मार्च महिन्यात भारताने पाठविलेल्या लसींप्रति कृतज्ञता व्यक्त करत कॅनडातील ऑटेरिओ या राज्याने […]

    Read more

    कॅनडामध्ये कोरोना रोखण्यासाठी लष्कर तैनात

    कॅनडातील दाट लोकवस्तीचा भाग असलेल्या आयॅरिओ येथे कोरोनाचा कहर सुरू झाला असून कॅनडा सरकारने रेड क्रॉसच्या मदतीला आता लष्करालाही तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. याठिकाणी […]

    Read more

    भारतातील प्रवाशांना कॅनडा, ब्रिटन, सिंगापूरमध्ये प्रवेश नाही

    विशेष प्रतिनिधी टोरांटो : कोरोना संसर्गाचा वेग वाढल्याने भारत आणि पाकिस्तानमधून उड्डाण करणाऱ्या प्रवासी विमानांवर कॅनडाने तीस दिवसांसाठी बंदी जाहीर केली आहे. कॅनडाने आतापर्यंत जाहीर […]

    Read more

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भाऊ मानणाऱ्या पाकिस्तानी कार्यकर्तीचा कॅनडात संशयास्पद मृत्यू

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भाऊ मानणाऱ्या पाकिस्तानातील बलुची कार्यकर्त्या करीमा बलुच यांचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू झाला आहे. टोरांटो येथे त्यांचा मृतदेह सापडला. पाकिस्तानी अत्याचाराविरुध्द आवाज […]

    Read more