Canada warn Israel : इस्रायलला ब्रिटन, फ्रान्स आणि कॅनडाचा इशारा; गाझातील युद्ध न थांबवल्यास ठोस कारवाई करू; 22 देशांना मागितली मदत
आता पाश्चिमात्य देशही उघडपणे इस्रायलच्या विरोधात उभे राहत आहेत. ब्रिटन, फ्रान्स आणि कॅनडाने इस्रायलला गाझामधील युद्ध थांबवण्यास सांगितले आहे. जर त्याने तसे केले नाही तर त्याच्यावर कडक कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.