भाजपच्या स्टार प्रचारक कुस्तीपटू बबीता फोगाट यांच्या ताफ्यावर मेरठमध्ये जमावाचा हल्ला
वृत्तसंस्था लखनऊ : उत्तर प्रदेशात एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या कारवर झालेल्या गोळीबारानंतर भाजपाच्या स्टार प्रचारक कुस्तीपटू बबीता फोगाट यांच्या ताफ्यावर मेरठमध्ये जमावाने हल्ला […]