अमरावती पोलिसांच्या ताब्यामध्ये ५८ उंट; कत्तलीसाठी राजस्थानातून तस्करीचा संशय
विशेष प्रतिनिधी अमरावती : राज्यस्थानहुन हैदराबादच्या दिशेने निघालेल्या ५८ उंटाची तस्करी होत असल्याची तक्रार हैदराबाद येथील प्राणीमित्राने केली होती. त्यामुळे अमरावती जिल्ह्यातील तळेगाव दशासर पोलिसांनी […]