राहुल गांधींनी केंब्रिजमध्ये केले चीनचे कौतुक : म्हणाले- चीन हा शांतताप्रिय देश आहे, तिथले सरकार कॉर्पोरेशनसारखे काम करते
वृत्तसंस्था लंडन : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ब्रिटनमधील केंब्रिज विद्यापीठात चीनचे कौतुक केले. ते म्हणाले की, चीनच्या पायाभूत सुविधा पाहा, मग ते रेल्वे असो, […]