पंतप्रधान मोदींना बॉस संबोधणे हा ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांच्या भाषणाचा भाग नव्हता… एस. जयशंकर यांनी सांगितला किस्सा
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : तीन देशांचा दौरा करून पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी भारतात परतले. दिल्लीतील पालम विमानतळावर भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या […]