TRAI DoT : आता मोबाइलवरील नंबरसह कॉलरचे नाव दिसेल; ट्राय आणि दूरसंचार विभागाने फसवणूक रोखण्याचा निर्णय घेतला
आता, जेव्हा तुम्हाला एखाद्या अनामिक नंबरवरून कॉल येतो, तेव्हा तुम्हाला तुमच्या मोबाईल फोनवर कॉल करणाऱ्या व्यक्तीच्या नंबरऐवजी त्याचे नाव दिसेल. आणि तेही कोणत्याही ॲपचा वापर न करता. दूरसंचार नियामक TRAI आणि DOT (दूरसंचार विभाग) यांनी फोन कॉल फसवणूक रोखण्यासाठी हे पाऊल उचलले आहे.