…तर तुम्ही माझ्या कुटुंबीयांची काळजी घ्या!शस्त्रक्रियेपूर्वी उद्धव ठाकरेंनी मोदींना केला होता भावनिक व्हिडिओ कॉल.. ज्येष्ठ पत्रकार अनिल थत्तेंचा दावा!
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर काही दिवसांपूर्वीच शस्त्रक्रिया पार पडली. परंतु, यावेळचा एक किस्सा आता सांगितला जात आहे. शस्त्रक्रियेला जाण्यापूर्वी मुख्यमंत्री ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींशी […]