सोनियांनी “मौत के सौदागर” म्हटले ते कमी होते की काय?, मल्लिकार्जुन खर्गेंचीही जीभ घसरली; मोदींना म्हणाले “विषारी साप”!!
प्रतिनिधी बेंगलोर : नरेंद्र मोदींना काँग्रेसने किती आणि कोणत्या शिव्या दिल्या आहेत आणि त्याचे काँग्रेसला नुकसान किती झाले आहे?, याची मोजदाद करणे ही कठीण होऊन […]