क्रूझ ड्रग्ज प्रकरणात अनन्याची चौकशी, चौकशीसाठी पुन्हा बोलावले, एका ड्रग पॅडलरलाही अटक
क्रूझ ड्रग्ज प्रकरणाचा तपास आता अभिनेत्री अनन्या पांडेपर्यंत पोहोचला आहे. गुरुवारी अडीच तास तिची विचारपूस केल्यानंतर, एनसीबीने तिला आज सकाळी 11 वाजता पुन्हा बोलावले आहे. […]