नोएडातून अमेरिकन नागरिकांना फसवणाऱ्या कॉल सेंटरचा पर्दाफाश; ८४ तरुणांना अटक, 20 लाख रुपये जप्त!
अटक करण्यात आलेल्यांमध्ये दोन बनावट कॉल सेंटरचे मालक असून उर्वरित कर्मचारी आहेत. विशेष प्रतिनिधी नोएडा : सामाजिक सुरक्षा क्रमांकाच्या नावाखाली परदेशी नागरिकांना धमकावून फसवणूक करणाऱ्या […]