• Download App
    calcutta high court | The Focus India

    calcutta high court

    Calcutta High Court : कोलकाता उच्च न्यायालयाने मुकुल रॉय यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द केले; पक्षांतरविरोधी कायद्याअंतर्गत निर्णय

    कोलकाता उच्च न्यायालयाने गुरुवारी तृणमूल काँग्रेस (टीएमसी) नेते मुकुल रॉय यांचे पश्चिम बंगाल विधानसभा सदस्यत्व पक्षांतर विरोधी कायद्यांतर्गत रद्द केले. न्यायमूर्ती देबांशू बसक यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकारी आणि भाजप आमदार अंबिका रॉय यांनी दाखल केलेल्या याचिकांवर निकाल देताना रॉय यांना राज्य विधानसभेतून अपात्र ठरवले.

    Read more

    संदेशखाली प्रकरणाचा तपास CBI कडे; कोलकाता हायकोर्ट स्वतः तपासावर देखरेख ठेवणार

    वृत्तसंस्था कोलकाता : पश्चिम बंगालमधील संदेशखाली येथील महिलांच्या लैंगिक छळ प्रकरणाची सीबीआय चौकशी होणार आहे. कोलकाता उच्च न्यायालयाने हा आदेश दिला आहे. या प्रकरणात टीएमसीचे […]

    Read more

    किशोरवयीन मुलींनी त्यांच्या लैंगिक इच्छांवर नियंत्रण ठेवावे – कोलकाता उच्च न्यायालय

    किशोरवयीन मुलांनी तरुण मुलींचा आदर केला पाहिजे, असंही न्यायालयाने म्हटलं आहे. विशेष प्रतिनिधी कोलकाता  : पॉक्सो कायद्यांतर्गत दाखल झालेल्या एका खटल्याची सुनावणी करताना कोलकाता उच्च […]

    Read more

    जगण्याच्या अधिकारात धार्मिक उत्सवांचा अधिकार समाविष्ट : कोलकाता उच्च न्यायालय

    जाणून  घ्या पश्चिम बंगाल सरकारने या मागणीवर विचार करता येईल असे सांगितले. विशेष प्रतिनिधी कोलकाता : जीवनाच्या अधिकारामध्ये व्यापक प्रमाणात धार्मिक उत्सव साजरा करण्याच्या अधिकाराचा […]

    Read more

    ममतांना हायकोर्टाचा दणका; बंगालमधील निवडणुकीनंतरच्या हिंसाचाराबाबत सीबीआय चौकशीचे आदेश

    वृत्तसंस्था कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या अभूतपूर्व हिंसाचाराची चौकशी सीबीआयमार्फत व्हावी. राज्य सरकारने बंगाल कॅडरचे अधिकारी नेमून विशेष तपास टीम तयार करावी, असे […]

    Read more

    पश्चिम बंगाल निवडणूक निकालानंतर झालेल्या हिंसाचाराची सुनावणी पूर्ण, कलकत्ता उच्च न्यायालयाने निर्णय राखून ठेवला

    Post-Poll Violence :  पश्चिम बंगालमधील निवडणुकीनंतर झालेल्या व्यापक हिंसाचाराच्या प्रकरणात कलकत्ता उच्च न्यायालयात मंगळवारी सुनावणी पूर्ण झाली. उच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे. मंगळवारी झालेल्या […]

    Read more

    नंदीग्राम निवडणूक निकाल : ममता बॅनर्जीँच्या याचिकेवर शुभेंदु अधिकारींना HCची नोटीस, आयोगालाही दिले हे निर्देश

    calcutta high court : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दाखल केलेल्या निवडणूक निकालासंबंधीच्या याचिकेवर कलकत्ता उच्च न्यायालयाने बुधवारी भाजप नेते शुभेंदू अधिकारी यांना नोटीस […]

    Read more

    ममता सरकारला हायकोर्टाचा आणखी एक दणका, भाजप नेते शुभेंदू अधिकारींची सुरक्षा बहाल करण्याचे आदेश

    Shubhendu Adhikari security : बंगालच्या ममता सरकारला कलकत्ता हायकोर्टाकडून मोठा धक्का बसला आहे. भारतीय जनता पक्षाचे आमदार शुभेंदु अधिकारी यांची सुरक्षा पूर्ववत करण्याचे निर्देश उच्च […]

    Read more

    Violence In Bengal : हायकोर्टाच्या आदेशावरून हिंसक घटनांच्या चौकशीसाठी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचा पुढाकार, 7 सदस्यीय समिती गठित

    Violence In Bengal : राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष न्या. (सेवानिवृत्त) अरुण मिश्रा यांनी पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकांनंतर झालेल्या घटना आणि हिंसाचाराच्या तक्रारींच्या चौकशीसाठी सात सदस्यीय […]

    Read more

    Narada Sting Case : कोलकाता हायकोर्टाकडून चारही तृणमूल नेत्यांना अंतरिम जामीन मंजूर, पण या अटी ठेवल्या

    Narada Sting Case : कोलकाता उच्च न्यायालयाने नारदा स्टिंग टेप प्रकरणी तृणमूल कॉंग्रेसच्या चार नेत्यांना अंतरिम जामीन मंजूर केला. परंतु उच्च न्यायालयाने काही अटीही घालून […]

    Read more