• Download App
    Cabinet | The Focus India

    Cabinet

    कर्नाटक सरकारने येडियुरप्पा यांना कॅबिनेट दर्जाची सुविधा दिली, 26 जुलै रोजी पदाचा दिला होता राजीनामा 

    75 वर्षांच्या वयोमर्यादेबाबत भाजपच्या धोरणामुळे येडियुरप्पांनी राजीनामा दिल्याचे सांगितले जात आहे. तथापि, नूतन मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी येडियुरप्पांना कॅबिनेट मंत्र्याप्रमाणे सुविधा देण्याचा आदेश काढला आहे. […]

    Read more

    कर्नाटकात बोम्मई सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार, सहा नवीन चेहऱ्यांना संधी. येडीयुरप्पा पुत्राला वगळले

    वृत्तसंस्था बंगळूर – कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्याच्या एक आठवड्यानंतर बसवराज बोम्मई यांनी २९ मंत्र्यांचा समावेश करून मंत्रिमंडळाचा विस्तार केला. पूर्वीच्या बी. एस. येडियुरप्पा यांच्या […]

    Read more

    कर्नाटक: मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले – आज मंत्रिमंडळाचा होईल विस्तार , शपथविधी सोहळा संध्याकाळी  होणार 

    बीएस येडियुरप्पा यांच्याशी चर्चा केल्यानंतरच मंत्र्यांची नावे निश्चित केली जातील, असे बोम्मई म्हणाले.  ते म्हणाले की, मागील टीम लक्षात घेऊन मंत्रिमंडळ संतुलित ठेवले जाईल. वृत्तसंस्था […]

    Read more

    मंत्रिमंडळ फेरबदलावरून मोदींना विरोधकांचे टक्के – टोपण; राहुल, नाना, राऊतांना राजीनामा दिलेल्या मंत्र्यांविषयी कळवळा

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली :  पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल केल्यानंतर विरोधकांनी त्यांना टक्के टोणपे दिले आहे. यामध्ये काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांना राजीनामा दिलेल्या […]

    Read more

    नारायण राणे समर्थकांचा सोलापुरात जल्लोष

    विशेष प्रतिनिधी सोलापूर : भाजपाचे खासदार नारायण राणे यांना केंद्रीय मंत्रीमंडळात आज स्थान मिळाले. त्यांच्या शपथविधीनंतर सोलापुरात राणे समर्थकांनी एकच जल्लोष करत मिठाई वाटली आहे. […]

    Read more

    महाराष्ट्रातून नवा चेहरा असेल..? ज्येष्ठ नेते राणे की युवा आदिवासी महिला डाॅ. हीना गावित की आणखी नवे धक्कातंत्र?

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळातील फेरबदलाच्या हालचाली चालू असून त्यात महाराष्ट्राला काय मिळू शकते, याची चर्चा चालू आहे. सध्या महाराष्ट्रात सहा मंत्रीपदे आहेत. […]

    Read more

    राज्यातील प्राचीन वृक्षांचे करणार संरक्षण ; हेरिटेज ट्री संकल्पना मंत्रिमंडळ राबविणार

    वृत्तसंस्था मुंबई : राज्यातील प्राचीन वृक्षांचे संरक्षण आणि संगोपन करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. त्यासाठी हेरिटेज ट्री संकल्पना मंत्रिमंडळाने समोर ठेवली असून ती राबविणार […]

    Read more

    राजस्थानात मंत्रिमंडळाच्या बैठकीत दोन मंत्र्यांमध्ये हमरीतुमरी; काँग्रेसमधील वाद चव्हाट्यावर

    वृत्तसंस्था जयपूर : राजस्थान कॉंग्रेसमधील मतभेद आता चव्हाट्यावर आले आहेत. बुधवारी रात्री झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत गहलोत सरकारचे ज्येष्ठ मंत्री शांती धारीवाल आणि शिक्षणमंत्री कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष […]

    Read more

    Maharashtra Lockdown : लॅाकडाऊन वाढणार का?; राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीतील निर्णयाकडे जनतेचे लक्ष

    वृत्तसंस्था मुंबई : राज्यातील लॉकडाऊन संपायला दोन दिवसच उरलेले आहेत. त्यामुळे लॉकडाऊन वाढणार की संपणार याचा निर्णय आज बुधवारच्या (ता. 28) मंत्रिमंडळातील बैठकीत होणार आहे. […]

    Read more

    कॉँग्रेसच्या बैठकीत शिवसेना आणि राष्ट्रवादीच, मंत्रीमंडळात किंमत नसल्याची अप्रत्यक्ष तक्रार

    कॉँग्रेसच्या राज्यस्तरावरील बैठकीत पक्षाच्या पुढील वाटचालीबाबत चर्चा होण्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून मिळत असलेल्या दुजाभावाचीच चर्चा झाली. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत […]

    Read more