उमेदवारी अर्ज दाखल करताना योगी सरकारचे कॅबिनेट मंत्री सिद्धार्थनाथ यांच्यावर हल्ला, आरोपींकडून ब्लेड जप्त
उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जात असलेले योगी सरकारचे कॅबिनेट मंत्री सिद्धार्थनाथ सिंह यांच्यावर एका तरुणाने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यामुळे एकच खळबळ उडाली. पोलिसांनी आरोपीला अटक […]