Cabinet Decision : केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत आयटी, हार्डवेअर क्षेत्रासाठी प्रोत्साहन योजना मंजूर; खत अनुदानालाही हिरवा कंदील!
केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया आणि अश्विनी वैष्णव यांनी बैठकीत घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक […]