• Download App
    Cabinet approvals March 2026 UDAN 2.0 | The Focus India

    Cabinet approvals March 2026 UDAN 2.0

    Cabinet : केंद्राची UDAN 2.0 योजनेला मंजुरी, 100 विमानतळ बनणार; इमिग्रेशन, व्हिसा व परदेशी नागरिक ट्रॅकिंगशी संबंधित IVFRT योजना 5 वर्षांसाठी वाढवली

    केंद्र सरकारने बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. यामध्ये 2030-35 साठी नवीन पर्यावरणीय उद्दिष्टे निश्चित करणे, सुधारित UDAN योजनेला मंजुरी आणि इमिग्रेशन प्रणालीच्या आधुनिकीकरणासाठी IVFRT 3.0 योजना यांचा समावेश आहे.

    Read more