• Download App
    C-UAS | The Focus India

    C-UAS

    Pakistan Deploys : पाकिस्तानने LoC वर अँटी-ड्रोन सिस्टिम तैनात केल्या; तीन क्षेत्रांमध्ये तैनाती केली

    पाकिस्तानने पाकव्याप्त काश्मीर (PoK) मध्ये नियंत्रण रेषेजवळ (LoC) अँटी-ड्रोन सिस्टीम तैनात केल्या आहेत. अहवालानुसार, नवीन काउंटर-अनमॅन्ड एरियल सिस्टीम (C-UAS) रावलकोट, कोटली आणि भिंबर सेक्टरमध्ये लावण्यात आल्या आहेत.

    Read more