Bypolls 2023 : सहा राज्यांमधील सात विधानसभा जागांवर आज मतदान; ‘NDA’ Vs ‘I.N.D.I.A.’ मध्ये पहिली टक्कर!
जाणून घ्या, कोणत्या सहा राज्यांमध्ये होत आहे निवडणूक ? विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : सहा राज्यांतील विधानसभेच्या सात जागांसाठी आज म्हणजेच मंगळवारी मतदान होत आहे. […]