विधानसभा व लोकसभा पोटनिवडणुकीतील विजय हा काँग्रेसवरच्या विश्वासाचे प्रतिक ;नाना पटोले
देगलूर-बिलोली विधानसभा आणि देशातील लोकसभा मतदारसंघातील पोट निवडणूकीत कॉंग्रेसला मिळालेला विजय हा थापेबाजी, महागाई, बेरोजगारी व भाजपाच्या हुकुमशाहीवृत्तीला जनतेने दिलेली चपराक असल्याचे कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना […]