BYJUच्या 3 ठिकाणी EDचे छापे, कंपनीला 2011 पासून 28 हजार कोटींचा मिळाला FDI, ऑडिटही केले नाही
प्रतिनिधी बंगळुरू : अंमलबजावणी संचालनालयाने (ED) शनिवारी बायजूचे संस्थापक आणि सीईओ बायजू रवींद्रन यांच्या बंगळुरूतील तीन ठिकाणी धाड टाकली आहे. ईडी ही कारवाई फॉरेन एक्स्चेंज […]