• Download App
    Buxar police arrest Aman Kumar PM threat | The Focus India

    Buxar police arrest Aman Kumar PM threat

    PM Modi : मोदींच्या हत्येचा कट, बिहारमधून 3 जणांना अटक; अमेरिकन गुप्तहेर संस्था CIA च्या संपर्कात होते, हल्ल्यासाठी पैशांची मागणी

    पंतप्रधान कार्यालय (PMO) शी संबंधित संवेदनशील माहिती लीक केल्याप्रकरणी आणि त्याबदल्यात परदेशातून पैसे मागितल्याच्या प्रकरणात बक्सर पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे. डुमराव उपविभागातील सिमरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आशा पडरी गावात बुधवारी रात्री उशिरा छापा टाकून एका तरुणासह 3 जणांना अटक करण्यात आली आहे.

    Read more