१०० कोटींमध्ये राज्यसभेची जागा, राज्यपाल करण्याचे आमिष, CBIने केला टोळीचा पर्दाफाश
वृत्तसंस्था नवी दिल्ली : सीबीआयने 100 कोटी रुपये घेऊन राज्यसभेची जागा देण्याचे आणि राज्यपाल करण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या टोळीचा भंडाफोड केला आहे. अनेक राज्यांत […]