पाकचे गृहमंत्री म्हणाले- भारताची प्रगती व्यापाऱ्यांमुळे झाली; म्हणाले- तिकडे बिझनेसमनचा आदर होतो, पण इथे त्यांना ‘चोर’ म्हटले जाते
वृत्तसंस्था इस्लामाबाद : पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नक्वी यांनी भारताचे कौतुक केले आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, नक्वी म्हणाले की, आज भारत तिथल्या उद्योगपतींमुळे विकसित होत आहे. […]