• Download App
    business news India | The Focus India

    business news India

    GDP : GDP भारतीय अर्थव्यवस्थेची दमदार झेप! 2026-27 मध्ये 7.7% वाढीचा अंदाज; चीन-अमेरिकेलाही टाकणार मागे

    जागतिक आर्थिक अनिश्चितता, युद्धजन्य परिस्थिती आणि मंदावलेल्या आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या पार्श्वभूमीवर भारतीय अर्थव्यवस्थेबाबत दिलासादायक अंदाज समोर आला आहे. भारताचा सकल देशांतर्गत उत्पादन (GDP) वाढीचा दर 2026-27 या आर्थिक वर्षात 7.7 टक्क्यांपर्यंत पोहोचू शकतो, असा अंदाज जागतिक वित्तीय संस्थांनी व्यक्त केला आहे.

    Read more

    RBI : जागतिक संकटांमध्येही भारताची अर्थव्यवस्था मजबूत राहणार; २०२६-२७ मध्ये ६.९% वाढीचा RBIचा अंदाज

    रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने भारताच्या अर्थव्यवस्थेबाबत दिलासादायक अंदाज व्यक्त केला आहे. जागतिक तणाव, महागाईचा दबाव आणि पश्चिम आशियातील संघर्ष सुरू असतानाही भारताची अर्थव्यवस्था २०२६-२७ या आर्थिक वर्षात ६.९ टक्क्यांनी वाढेल, असा अंदाज RBIने आपल्या वार्षिक अहवालात व्यक्त केला आहे.

    Read more

    सहाव्या वर्षीही मुकेश अंबानींनी घेतला नाही पगार; रिलायन्समधून ‘झिरो सॅलरी’, तरीही लाभांशातून मोठी कमाई

    आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांनी सलग सहाव्या वर्षीही रिलायन्स इंडस्ट्रीजमधून कोणताही पगार न घेण्याचा निर्णय कायम ठेवला आहे. 2025-26 आर्थिक वर्षातही त्यांनी वेतन, भत्ते, कमिशन किंवा इतर कोणतेही मानधन स्वीकारले नाही. कंपनीच्या वार्षिक अहवालातून ही माहिती समोर आली आहे.

    Read more