आमने-सामने: इस्त्राईल-पॅलेस्टाईन संघर्षावरून कंगना रनौत आणि इरफान पठाण भिडले , कंगनाने करून दिली बंगालमधील हिंसाचाराची आठवण!
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतने बंगाल हिंसाचारावर प्रश्न उपस्थित केले आणि तीचे ट्विटर अकाऊंट निलंबित करण्यात आले होते, असे असूनही ती सोशल मीडियावर सक्रिय राहिली आहे. […]